You are currently viewing शिवसेना सचिव श्री.संजय मोरे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख, जिल्हासंघटक व कणकवली विधानसभा प्रमुखांनी घेतली भेट

शिवसेना सचिव श्री.संजय मोरे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख, जिल्हासंघटक व कणकवली विधानसभा प्रमुखांनी घेतली भेट

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामे, शासकीय कमिट्या, पक्षप्रवेश या सर्व प्रलंबित मागण्यांची झाली चर्चा*

 

सिंधुदुर्ग :

 

शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर, विधानसभा प्रमुख श्री. संदेश सावंत पटेल यांनी शिवसेना सचिव श्री.संजय मोरे यांची मुंबई येथील बाळासाहेब भवन येथे भेट घेतली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामे, प्रलंबित शासकीय कमिट्या, पक्षप्रवेश या सर्व मागण्या शिवसेना सचिव श्री.संजय मोरे यांच्याकडे करण्यात आल्या. यावेळी शिवसेना सचिव यांनी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलून लवकरात लवकर आपल्या सर्व मागण्या पूर्ण करतो असे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा