कोंब्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध; कोरोनामूळे होणार साधेपणाने
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोमंतक व अन्य जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव घोडेमुखाचा वार्षिक जत्रौत्सव आज १८ रोजी संपन्न होत आहे. यावर्षी कोरोना संसर्गाचा धोका असल्याने हा जत्रोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. कोंब्याची जत्रा म्हणून हा जत्रौत्सव सर्वदूर प्रसिद्ध आहे.