You are currently viewing मुंबई विद्यापिठाच्या उडान महोत्सव 2023 मध्ये माता वैष्णोदेवी महाविद्यालयाची भरारी

मुंबई विद्यापिठाच्या उडान महोत्सव 2023 मध्ये माता वैष्णोदेवी महाविद्यालयाची भरारी

कणकवली

मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन विकास विभाग अंतर्गत उडान महोत्सव दिनांक ०३/०२/२०२३ रोजी कणकवली कॉलेज कणकवली येथे संपन्न झाला त्यामध्ये माता वैष्णोदेवी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ,ओसरगाव कणकवली मधील विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग स्पर्धा, पथनाट्य, क्रिएटिव्ह रायटिंग, वकृत्व स्पर्धा या मध्ये सहभागी झाले होते महाविद्यालयातील सहभागी विध्यार्थी कु. स्नेहल जिकमडे हिने पोस्टर मेकिंग मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आणि वकृत्व स्पर्धा मध्ये सहभागी विध्यर्थिनी कु. समृद्धी मोर्वेकर हिने प्रथम क्रमांक मिळविला यांच बरोबर क्रिएटिव्ह रायटिंग स्पर्धे मध्ये कु. श्वेता आचरेकर हिला उतेजनार्थ पारितोषिक मिळाले सदरील विद्यार्थ्याना महाविद्यालयातील आजीवन अध्ययन विस्तार विभाग प्रमुख प्रा. पद्माकर सुरेश शेटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले विजयी विद्यार्थ्यानंचे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. समीर तारीआणि श्री. संतोष सावंत, प्रा. प्रथमेश ठाकूर यांस कडून विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कलागुणांचा विकास व्हावा भविष्यात एक आदर्श विध्यर्थी घडावा या उद्देशाने गौरविण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 16 =