You are currently viewing सावंतवाडी शहरात महिलेची आत्महत्या

सावंतवाडी शहरात महिलेची आत्महत्या

पोलीस घटनास्थळी दाखल;  मात्र कारण अस्पष्ट

सावंतवाडी

शहरातील विठ्ठल मंदिर जवळ सौ. दिपाली शिंदे हिने राहत्या घरात आज सकाळी ७:३० च्या दरम्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. परंतु ही आत्महत्या का करण्यात आली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + eighteen =