You are currently viewing सावंतवाडी नॅब हॉस्पिटल मधील हॉलचे 30 रोजी  उद्घाटनासह दृष्टी बाधितांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन

सावंतवाडी नॅब हॉस्पिटल मधील हॉलचे 30 रोजी उद्घाटनासह दृष्टी बाधितांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन

सावंतवाडी नॅब हॉस्पिटल मधील हॉलचे 30 रोजी उद्घाटनासह दृष्टी बाधितांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन

सावंतवाडी

सावंतवाडी भटवाडी येथील नॅब हॉस्पिटल मध्ये ३० जाने २०२४ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता पहिल्या मजल्यावरील हॉलचे उदघाटन आयोजित केले आहे. उद्घाटक म्हणून कोल्हापूर येथील कारखानदार मा. श्री संग्रामजी पाटील साहेब हे हजर राहणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी अध्यक्ष श्री सुहास सातोसकर,
श्री सचिन गावडे, शिरोडा, श्री प्रणय तेली,
कुडाळ हे उपस्थित राहणार आहेत. या
निमीत्ताने दृष्टी बाधितांचा स्नेहमेळावा
आयोजित केला आहे.
सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने अनंत उचगांवकर यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🚕अमृतसर- 4 दिवस. – 17,990*
*🛣️दिल्ली आग्रा – 4 दि. – 19,990*
*🚖वडोदरा छोटा ब्रेक विथ स्टॅच्यू ऑफ युनिटी – 5 दि. – 22,990*
*🚗उडुपी मुरुडेश्वर – 5 दि. – 23,990*
*🏕️मॅजिकल मनाली इकॉनॉमी – ७ दि. – २८,९९०*
*🏖️हॅव्हलॉक सहित अंदमान ५ दि. – ३३,९९०*
*⛺नैनिताल कॉर्बेट पार्क – 6 दि. 31,990*
*🛶ग्लोरियस काश्मीर 6 दि. – 35,990*
*🌁दार्जिलिंग गंगटोक – 7 दि. – 39,990*
*🏜️आसाम, मेघालय – 7 दि. – 52,990*

*👉मुंबई ते मुंबई*👇✈️🛬

*✈️नेपाळ – 8 दि. – 65 990*
*✈️थायलँड – बँकॉक पटाया – 6 दि. – 64,950*
*✈️फुकेत क्राबी बँकॉक – 5 दि. – 84,510*
*✈️श्रीलंका – 9 दि. – 88,782*
*✈️मॉरिशस – 5 दि. – 1,00,070*
*✈️दुबई – 4 दि. – 89,070*
*✈️सिंगापूर 5 दि. – 1,03,190*
*✈️सिंगापूर मलेशिया – 6 दि. – 1,10,190*

*जीएसटी आणि टीसीएस अतिरिक्त*

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆

*📲 7350 7350 91/ 7350 534 534*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/123094/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 13 =