You are currently viewing जेष्ठ नागरिकांसाठी कणकवलीत ‘बूस्टर डोस’ अभियानाचा शुभारंभ…

जेष्ठ नागरिकांसाठी कणकवलीत ‘बूस्टर डोस’ अभियानाचा शुभारंभ…

कणकवली

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ६० वर्षांवरील नागरिकांना व हेल्थकेअर वर्कर्स डोस देण्याच्या अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलीपे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक श्री. नालवडे, अधीक्षक श्री. शिकलगार, टीएचएम भोई मॅडम, सिस्टर मुसळे, आरोग्य सहाय्यक विनोद सावंत व प्रशांत बुचडे आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × five =