You are currently viewing अक्षयक्रांती क्रिएशन तर्फे “सृजनकाव्य स्पर्धा २०२१” चे आयोजन

अक्षयक्रांती क्रिएशन तर्फे “सृजनकाव्य स्पर्धा २०२१” चे आयोजन

अक्षयक्रांती_Creation यांच्या तर्फे सृजनकाव्य स्पर्धा २०२१ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून स्वररचित कवितांची सदाबहार मैफल रंगली जाणार आहे.

या ऑनलाइन काव्यवाचन व लेखन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना प्रथम🏆, द्वितीय🏆 आणि तृतीय🏆 क्रमांकाना आकर्षक सन्मानचिन्ह🎗️ देऊन गौरविण्यात येईल. तसेच उत्तेजनार्थ प्रथम🥇 व उत्तेजनार्थ द्वितीय🥈 क्रमांकाना गोल्ड आणि सिल्वर प्लेटेड मेडल देवून सन्मानित करण्यात येईल. तसेच इतर सहभागी स्पर्धकांना डिजीटल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठीची नियमावली खालीलप्रमाणे आहे.

👉 स्पर्धेसाठी प्रवेश हा विनामूल्य आहे.

👉 स्पर्धेसाठी वयाचे कोणतेही बंधन नाही.

👉कविता *मराठी भाषेत* आणि स्वलिखीत असावी.

👉 स्पर्धेचा संपूर्ण निकाल हा प्रेक्षकपसंती (Views) वर अवलंबून आहे.

‌👉 स्पर्धेसंबंधित काही बदल करण्याचे अधिकार हे पूर्णता आयोजकांचे राखिव असतील.

👉 स्पर्धेसाठीचं सादरीकरण व नावनोंदणी २० डिसेंबर २०२१ पर्यंत करावी.

चला तर मग आजच आपला सहभाग निश्चित करा आणि मानाचा “सृजनकाव्य पुरस्कार” घेऊन जा. नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी या नंबर वर ९६५७४७५४३७ संपर्क साधा.

प्रतिक्रिया व्यक्त करा