You are currently viewing मिलाग्रिस प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे ज्युडो स्पर्धेमध्ये यश…

मिलाग्रिस प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे ज्युडो स्पर्धेमध्ये यश…

मिलाग्रिस प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे ज्युडो स्पर्धेमध्ये यश…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा ज्युडो असोसिएशन फोंडाघाट आयोजित ज्युडो स्पर्धेमध्ये मिलाग्रिस प्रशालेच्या पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे.

१) दिव्या सुरज सावंत ( सुवर्णपदक)
२) ओम विनायक परब (सुवर्णपदक)
३) शार्दुल किरण शिर्के (सुवर्णपदक)
४) जयेश मंगेश जाधव (सुवर्णपदक)
५) ध्रुव वसंत मोहिते (सुवर्णपदक)
६) मयुरी मंगेश जाधव (कास्यपदक)
७) यश प्रकाश कदम (रौप्य पदक)
या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी प्रशस्तीपत्र व मेडल देऊन विद्यार्थ्यांचा गौरव केला. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो ,पर्यवेक्षिका सौ मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा