You are currently viewing आनंद जेष्ठ नागरिक संघाची मकर संक्रांत साजरी

आनंद जेष्ठ नागरिक संघाची मकर संक्रांत साजरी

आनंद जेष्ठ नागरिक संघाची मकर संक्रांत साजरी

वाकड, पुणे-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

आनंद जेष्ठ नागरिक संघात दि २१ रोजी दुपारी दोन वाजता मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू तिळगुळ वाण व भेटवस्तू देऊन साजरी करण्यात आली.यावर्षी त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड जेष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्ष वृषालीताई मरळ होत्या.तर प्रमुख पाहुण्या सौ स्वाती कलाटे होत्या.
सांस्कृतिक कार्यक्रमात समूह दीप नृत्य, अनेकविध गीतगायन,कथाकथन, कोडे,विनोद सादरीकरण,आत्मकथन,सायानी पत्र वाचन असे रंगारंग कार्यक्रम तर होतेच त्याशिवाय आजी आजोबांच्या नातवांच्या कला गुण यांना वाव देत त्यांचे देखील वाव देण्याचे ठरवल्याने कुमार सिद्धार्थ याने पियानोवर आपली कला सादर केली.
सदर कार्यक्रमात सौ बोरकर,श्री व सौ निकुंभ, श्रीमती विजया चौधरी,सौ बऱ्हाटे,सौ बोंडे,सौ कानडे,श्री जाजू,श्री भेरकर,श्री बेलोकर,श्री पाठक, श्रीमती सफाई,सौ चित्रा,सौ रुबी,श्री केसकर यांनी कार्यक्रमात सहभागी नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष श्रीभागवत कोल्हे, सौ नलिनी कोल्हे,श्री सुरेश बोरकर,श्री मुरलीधर लहाने,श्री अप्पासाहेब तेली,श्री माधव बऱ्हाटे,श्री अशोक बोंडे,श्री प्रवीण कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा