You are currently viewing ओरोस येथे शुक्रवारी (ता. १९) आई भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ

ओरोस येथे शुक्रवारी (ता. १९) आई भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ

*ओरोस येथे शुक्रवारी (ता. १९) आई भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ*

ओरोस (ता.कुडाळ)

येथील भवानी नगर , श्री भवानी मंदिर गावडेवाडी येथील नवसाला पावणारी, संकटात धावणारी अशी श्रद्धास्थान असलेली आई भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव शुक्रवारी १९ जानेवारीला होणार आहे.
सकाळी ८ वाजता देवीची पूजा, १० वाजता नवस पेडणे व नवीन नवस करणे, सायंकाळी ५ वाजल्यापासून महाप्रसाद, ७ वाजता देवीचा जोगवा मागणे, रात्री ९ वाजता देवीचा मान भरणे, ओटी भरणे, जागर होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तावडे कुटुंबीयांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 14 =