You are currently viewing मळेवाड येथील धोकादायक रहदारीच्या ठिकाणी सुरक्षारक्षक न ठेवल्यास मायनिंग वाहतूक रोखणार – मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे

मळेवाड येथील धोकादायक रहदारीच्या ठिकाणी सुरक्षारक्षक न ठेवल्यास मायनिंग वाहतूक रोखणार – मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे

मळेवाड येथील धोकादायक रहदारीच्या ठिकाणी सुरक्षारक्षक न ठेवल्यास मायनिंग वाहतूक रोखणार – मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे

सावंतवाडी

मळेवाड येथील धोकादायक व रहदारीच्या ठिकाणी सुरक्षारक्षक न ठेवल्यास मायनिंग वाहतूक रोखणार असल्याचा इशारा मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे.

कळणे मळेवाड रेडी व साटेली मळेवाड रेडी अशा दोन्ही ठिकाणची मायनिंग वाहतूक करणारी डंपर वाहतूक सुरू झाली असून सदरच्या ट्रान्सपोर्ट किंवा मायनिंग कंपनीने रहदारीच्या व धोकादायक ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवलेले नसल्याने अपघात होऊन जीवितहानी व वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे.मायनिंग वाहतूक सुरू करत असताना धोकादायक व रहदारीच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याचे जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमाची पायमल्ली सदरची कंपनी करत असून खनीकर्म अधिकारी याकडे उघड्या डोळ्यांनी डोळे झाक करत आहेत.तसेच मायनिंग सुरू करत असताना संबंधित गावातील ग्रामपंचायतीना कोणत्याही प्रकारची कल्पना दिलेली नाही.यामुळे एक प्रकारे मायनिंग कंपनी ठेकेदार ‘हम करे सो कायदा’ या वृत्तीने वागत आहेत.मळेवाड कोंडुरे हद्दीतील रहदारीच्या व धोकादायक ठिकाणी मायनिंग कंपनीकडून सुरक्षारक्षक न नेमल्यास मायनिंग डंपर वाहतूक रोखून धरणारअसल्याचा इशारा मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा