You are currently viewing *कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढत रहाणार – राजन लाड

*कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढत रहाणार – राजन लाड

*कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढत रहाणार – राजन लाड*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या झेंड्याखाली कामगारांच्या न्याय-हक्कासाठी लढत रहाणार, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष, भारतीय कामगार सेनेचे सेक्रेटरी राजन(भाई) लाड यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात केले.

कामगार लढ्यात सतत व्यस्त असणारे राजन लाड यांनी आज (९ जानेवारी) ६४ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने मजदूर मंझीलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली विविध लढ्यांतून आपल्याला नेहमीच आत्मबळ मिळत गेले आहे, तर गोविंदराव मोहिते यांनी संधी दिल्यामुळे, आपल्याला अनेक लढ्यांमध्ये यश संपादन करता आले आहे, असे सांगून राजन लाड यांनी कामगार चळवळीतील विविध पैलूंवर भाष्य केले.

एक कर्तृत्ववान व्यक्तीमत्व म्हणून आपण राजन लाड यांच्याकडे पहात आलो आहोत, असे उद्गार सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी राजन लाड यांना शुभेच्छा देताना समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून काढले.

खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे, आंबेकर श्रम संशोधनचे संचालक जी.बी.गावडे, साई‌ निकम, सादीक खान, सहकारी संस्थेचे संचालक विलास डांगे, लेखक काशिनाथ माटल आदी पदाधिकाऱ्यांनी राजन (भाई) लाड यांचे अभिष्टचिंतन केले.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =