जिल्ह्यात आज 7 व्यक्तीं कोरोना पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आज 7 व्यक्तीं कोरोना पॉजिटीव्ह

सक्रीय रुग्णांची संख्या 207

 – जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 536 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 231 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 7 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा