You are currently viewing कोलगांव येथील तरुण युवक, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप राऊळ यांचे दुःखद निधन

कोलगांव येथील तरुण युवक, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप राऊळ यांचे दुःखद निधन

कोलगांव येथील तरुण युवक, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप राऊळ यांचे दुःखद निधन

सरपंच संतोष राऊळ यांना बंधू शोक

सावंतवाडी,

कोलगाव भोमवाडी येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते तरुण युवक कुलदीप राऊळ (वय ३९)यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.ही घटना सकाळी ८ च्या सुमारास घडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात घेऊन जात होते मात्र तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

कुलदीप राऊळ हे कायम सामाजिक कार्यात नेहमी पुढे असायचे तसेच त्याचा हसतमुख चेहरा आणि शांत स्वभाव त्यामुळे अनेक युवकांचे जवळचे होते त्यांच्या अशा अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कोलगाव गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, वडील,आई, वाहिनी, पुतण्या, काका असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 5 =