You are currently viewing जिल्ह्यात एकूण 4 हजार 551 जण कोरोना मुक्त….

जिल्ह्यात एकूण 4 हजार 551 जण कोरोना मुक्त….

सक्रीय रुग्णांची संख्या 328 

 – जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी : 

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 551 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 328 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी  6 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 3 =