You are currently viewing फोंडाघाट ग्रामपंचायतचे सिनियर क्लार्क श्री.बाळा कुबल यांना पदोन्नती

फोंडाघाट ग्रामपंचायतचे सिनियर क्लार्क श्री.बाळा कुबल यांना पदोन्नती

फोंडाघाट ग्रामपंचायतचे सिनियर क्लार्क श्री.बाळा कुबल यांना पदोन्नती

फोंडाघाट

फोंडाघाट ग्रामपंचायतीतील सिनीयर क्लार्क श्री.बाळा कुबल यांना पदोन्नती मिळाली. अजित नाडकर्णी ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांची भरती झाली होती. त्यांना दोडामार्ग तळकट ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणुन ते चार्ज स्विकारणार आहेत. बाळा कुबलचे सर्वा बरोबर चांगले संबंध असलेने त्यांना फोंडाघाट ग्रामपंचायतीत मानाचे स्थान आहे. कोणतेही काम मी बाळा कुबल यांनाा सांगायचो. एक आनंद असताना चांगली व्यक्ती फोंडाघाट ग्रामपंचायतीतुन बाहेरच्या ग्रामपंचायतीत गेली.याचे शल्य आहे.अशी प्रतीक्रीया माजी ग्रामपंचायत सदस्य अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली.आणि बाळा कुबलल यांना भावी वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

बाळा भोगले#सोसायटी चेअरमन राजन नानचे#बाळा कुबल#अजित नाडकर्णी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − thirteen =