You are currently viewing सावंतवाडीत उद्या श्रीराम मंत्राक्षतांची भव्य शोभायात्राचे आयोजन 

सावंतवाडीत उद्या श्रीराम मंत्राक्षतांची भव्य शोभायात्राचे आयोजन 

सावंतवाडीत उद्या श्रीराम मंत्राक्षतांची भव्य शोभायात्राचे आयोजन

सावंतवाडी

शहरात बुधवार दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या निमंत्रण मंत्राक्षतांच्या मंगल कलशाची भव्य पालखी शोभा यात्रा आयोजीत करण्यात आली आहे.

दुपारी ३.३० वाजता कोलगाव दरवाजा येथे मंत्राक्षतांच्या मंगलकलशाचे भव्य स्वागत होऊन पालखी शोभायात्रेची सुरुवात होईल,विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे मंगलकलशाच्या पूजनाने शोभायात्रेची सांगता होईल.तरी सर्व रामभक्तांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा