You are currently viewing निरवडे येथे २५ रोजी मोफत आरोग्य शिबीर

निरवडे येथे २५ रोजी मोफत आरोग्य शिबीर

निरवडे येथे २५ रोजी मोफत आरोग्य शिबीर

सावंतवाडी

अथायू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर व श्री साटम महाराज सेवा कला क्रीडा मंडळ व सर्व ग्रामस्थ निरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र भिरवडे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोफत रक्तातील साखर तपासणी, बीपी व ईसीजी – तपासणी होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन संजय तानावडे ९१३०६५०१०२ यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://www.facebook.com/share/p/aHUypmmwKiMeH3eA/?mibextid=oFDknk

https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − five =