You are currently viewing राष्ट्रीय ट्रॅकिग कॅम्पसाठी वेंगुर्लेतील नितेश मानवरची निवड

राष्ट्रीय ट्रॅकिग कॅम्पसाठी वेंगुर्लेतील नितेश मानवरची निवड

राष्ट्रीय ट्रॅकिग कॅम्पसाठी वेंगुर्लेतील नितेश मानवरची निवड…

वेंगुर्ला

येथील पाटकर हायस्कूलमधील एनसीसीचा विद्यार्थी नितेश परशुराम मानवर याची केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय ट्रॅकिग कॅम्पसाठी निवड झाली आहे. हा कार्यक्रम केरळ येथे होणार आहे.
नितेश याला पाटकर हायस्कूल एनसीसीचे विभाग प्रमुख प्रा. सुशांत धुरी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याची निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा