You are currently viewing फोंडाघाट भरवस्तीत मघ्ये बिबट्याचा मुक्त संचार

फोंडाघाट भरवस्तीत मघ्ये बिबट्याचा मुक्त संचार

फोंडाघाट भरवस्तीत मघ्ये बिबट्याचा मुक्त संचार….

ग्रामस्थान मध्ये भितीचे वातावरण

फोंडाघाट

फोंडाघाट येथील हवेलीनगर या भरवस्तीत रहदारीच्या ठीकाणी काळोख पडतेवेळी बिबट्याचे दर्शन बरेच लोकांना झाले. भरवस्तीत बिबटा फिरत असल्याने ग्रामस्थानमघ्ये भितीचे वातावरण आहे. सदर बिबटा श्री. भाई गुरव हवेलीनगर यांच्या घरी बसवलेल्या CC Tv मघ्ये स्पष्ट चिञीत झाला आहे या विषयीची माहीती वनविभागाला देण्यात आलेचे समजते तसेच योग्यती उपाय योजना करण्याची विनंती वनविभागाला करण्यात आली आहे.

*संवाद मीडिया*

सादर करीत आहोत
🇮🇳भारतातील विक्रीचे सर्व उच्चांक मोडलेली🇮🇳

*All New NEXON* _way ahead_
*तुमचे व्यक्तिमत्त्व खुलावेल असे डिझाईन*

💫 सहा एअर बॅग्स युक्त (कॉमन फिचर)
💫आकर्षक एल ई डी लँप
💫 ई – शिफ्टर मल्टि ड्राइव्ह मोड सहित
💫 व्हॉईस कमांड युक्त इलेक्ट्रिक सनरूफ
💫 अत्यंत आकर्षक अंतर्गत सजावट
💫५ स्टार सेफ्टी रेटिंग सहित
💫 डायमंड कट ॲलॉय व्हील
💫 आणि बरेच काही..!!!

*आपण आणि आपले कुटुंबीय सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच…*

आजच टेस्ट ड्राइव्ह,डेमो, एक्सचेंज,१००% ऑन रोड फायनान्स करिता भेट द्या अथवा कॉल करा

*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली

*7377-959595*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 1 =