You are currently viewing स्मित, ओल्ड एज होम अँड केअर फाऊंडेशनच्या स़स्थापिका- योजना घरंत ह्यांना , वर्ल्ड कल्चर अँड ईन्व्हार्मेंट प्रोटेक्शन कमीशन तर्फे समाजसेवक”आॉनरी डॉक्टरेट अवॉर्ड”ने सन्मानित…

स्मित, ओल्ड एज होम अँड केअर फाऊंडेशनच्या स़स्थापिका- योजना घरंत ह्यांना , वर्ल्ड कल्चर अँड ईन्व्हार्मेंट प्रोटेक्शन कमीशन तर्फे समाजसेवक”आॉनरी डॉक्टरेट अवॉर्ड”ने सन्मानित…

*स्मित, ओल्ड एज होम अँड केअर फाऊंडेशनच्या स़स्थापिका- योजना घरंत ह्यांना , वर्ल्ड कल्चर अँड ईन्व्हार्मेंट प्रोटेक्शन कमीशन तर्फे समाजसेवक”आॉनरी डॉक्टरेट अवॉर्ड”ने सन्मानित…*

ठाणे – काल्हेर (भिवंडी)

येथील ” ओल्ड होम अँड केअर,” संस्थापिका, योजना घरंत ह्यांना वर्ल्ड कल्चर अँड ईन्व्हार्मेंट वेल्फेअर प्रोटेक्शन कमीशनतर्फे समाजसेवक” ऑनररी डॉक्टरेट अवार्ड” २०२३, ने सन्मानित करण्यात आले आहे..
गेल्या २५ वर्षापासुन “स्मित फाऊंडेशनच्या” माध्यमातून योजना घरत,महिला सक्षमी करण,कृष्ठरोग्यांची सेवा सृश्रुषा, विशेष मुलांचे आरोग्य संगोपन, तसेच निराधार वृद्धांचे संगोपन इ, अनेक समाजसेवी कार्य करीत आहेत.ह्या कार्यासाठी त्यांना विविध समाजसेवी संस्था, तसेच शासकीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. समाजातील, दुःखी कष्टी महिला,बालक,निराधार वृद्ध ही सारे आपले बांधव आहेत.अशा सर्वच मानवबांधवांना प्रेम,माया आपुलकीची जेवढी गरज आहे,तेवढींच त्यांना आर्थिक मदत,सेवासृश्रुषा आणि शारीरीक संगोपनाचीसुद्धा गरज आहे हे लक्षात घेऊन त्या अविरतपणे निस्वार्थपने तन,मन,धनाने,सेवाकार्य करीत आहेत.अशा समाजसेवी कार्याचा गौरव म्हणून नुकतेच ,”वर्ल्ड कल्चर अॅड ईन्व्हार्मेंट प्रोटेक्शन कमीशन”मुंबई तर्फे त्यांना अत्यंत महत्त्वाचे अशा ऑनरी डॉक्टरेट अॅवार्ड “ने सन्मानित करण्यात आले आहे.. “स्मित
फाऊंडेशन” काल्हेर हे सदैव निराधारांच्या समाजसेवी कार्याला वाहून गेले असल्याने,गरजुनी, मदतीसाठी,9819376645,9172707603ह्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे..

,–जगन्नाथ खराटे-ठाणे
दि-२०/१२/२०२३

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा