You are currently viewing उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळ व उत्कर्ष महिला मंडळ कडून देव दीपावली दिमाखात साजरी.

उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळ व उत्कर्ष महिला मंडळ कडून देव दीपावली दिमाखात साजरी.

उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळ व उत्कर्ष महिला मंडळ कडून देव दीपावली दिमाखात साजरी.

श्री संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर इन्सुली(डोबाची शेळ )झाले दीपोस्तवाने लखलखीत. एक हजार दीप लावून केली सजावट.
तसेंच वार्षिक देव दीपावली चे अवचित साधुन घेतलेल्या लकी ड्रॉ चे बक्षीस वितरण ही घेण्यात आलें.त्या प्रसंगी सर्व इन्सुली वासिय, मंडळाचे आजी माजी सर्व पदाधिकारी तसेंच श्री संत सोहिरोबानाथ सेवा समिती अध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्तिथ होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा