You are currently viewing मळगाव येथे १ऑक्टोबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर

मळगाव येथे १ऑक्टोबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर

मळगाव येथे १ऑक्टोबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर

सुधीर राऊळ वाढदिवसानिमित्त आयोजन:लोकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, राऊळ यांचे आवाहन..

सावंतवाडी :

सुधीर राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी, सुधीर राऊळ मित्रमंडळ आयोजित आणि पुरस्कृत व लाॅरेन्स ॲण्ड मेयो यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

डोळे आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, त्यांची काळजी घेणं हे आपल्याच हातात आहे त्यासाठी हे शिबिर आयोजित केल आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी शिबिराला उपस्थित राहून आपले नेत्र तपासुन घ्यावे, असे आवाहन सुधीर राऊळ यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

🙏🙏🌺🌺🙏🌺🌺🙏🙏

*श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!*

*चला वाजत गाजत आपल्या बाप्पाचे करुया स्वागत…*🥁🥁🪇🪇

*🎼🎼म्युझिक कॉर्नर* 🎼🎼
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*▪️होम थेटर व करा ओके स्पीकर १९९९/- रुपयांपासून सुरुवात*

*▪️४५००/- पासून फायनान्स उपलब्ध*

*▪️ब्रँडेड कंपनी ची…..*
*🖥️32 LED TV सोबत वॉशिंग मशिन किवा फ्रीज फ्री सोबत पैठणी सुद्धा मोफत मिळवा*

*▪️फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा*

*▪️स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू*
*👉आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*

*▪️जुना मोबाईल देऊन 📱 नवीन मोबाईलची सोय*
*👉CASHBACK UP TO 8000/*

*डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*
*पैसा वसुल ऑफर*

*🖥️ब्रँडेड कंपनी चे सर्वात स्वस्त LED TV 9990/*
*पासून खरेदी करा ३ ते ४ वर्षाच्या वॉरंटी सह*

*👉सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री* *डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल.*

*0% Interest BAJAJ FINSERV*

*👉नियम व अटी लागू*

*👉पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*मोबा. ९५७९२७३०९१, ८७९९९७८६५१*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109852/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा