You are currently viewing शब्दही बोलके व्हावे..

शब्दही बोलके व्हावे..

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या कवयित्री स्वाती गोखले लिखित अप्रतिम काव्यांजली काव्यरचना*

*शब्दही बोलके व्हावे….!*

कविता करताना
शब्दही व्हावे बोलके
बोलू कौतुके
ऐसे….

काव्य लिहिताना
शब्दांची घालावी सांगड
त्यांची आवड
असावी….

लयबध्द वृत्तात
कविता दिसते शोभून
मन खुलून
येते…

सुयोग्य यमक
जुळवावे लागते विचाराने
बोलके शब्दाने
होते…

मनातील भावनांना
करून द्यावी वाट
कवितेचा थाट
कळतो….

हळव्या भावांनी
शब्दही व्हावे बोलके
वाटावे हलके
मनास….

सहजता हवी
तुमच्या प्रत्येक लिखाणात
शब्द मनात
रुततात…

संवेदनांची सजीवता
शब्दांना बोलके करते
जन्म घेते
कविता….

हळुवार, अर्थपूर्ण
शब्द साऱ्यांना आवडतात
मनास भावतात
खरोखर….

असेच अचानक
शब्दही होतात बोलके
भाव नेटके
मांडत….

सौ.स्वाती गोखले.
पुणे.

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + twelve =