You are currently viewing वेंगुर्ले येथील श्री भूतनाथ देवाचा उद्या जत्रौत्सव…

वेंगुर्ले येथील श्री भूतनाथ देवाचा उद्या जत्रौत्सव…

वेंगुर्ले येथील श्री भूतनाथ देवाचा उद्या जत्रौत्सव…

वेंगुर्ला

येथील श्री भूतनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव उद्या ५ डिसेंबरला संपन्न होत असून सकाळपासूनच केळी-नारळ ठेवणे, रात्रौ नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 8 =