You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील भारत संचारच्या ४ जी टॉवरचे बाबुराव धुरी यांच्या हस्ते उदघाटन

दोडामार्ग तालुक्यातील भारत संचारच्या ४ जी टॉवरचे बाबुराव धुरी यांच्या हस्ते उदघाटन

दोडामार्ग तालुक्यातील भारत संचारच्या ४ जी टॉवरचे बाबुराव धुरी यांच्या हस्ते उदघाटन…

दोडामार्ग

तालुक्यातील परमे, घोटगे व शिरंगे येथे मोठ्या प्रमाणात नेटवर्कची समस्या भेडसावत होती. त्यामुळे तेथे नेटवर्क नसल्यामुळे नेटवर्क अभावी त्रास तेथील नागरिकांना सहन करावा लागत होता.या बाबत दोडामार्ग तालुक्यातील परमे, घोटगे, शिरंगे व बोडण या गावातील ग्रामस्थांनी,पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधले होते. शिवाय इतर गावात देखील मोबाईल टॉवर उभे करुन गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली होती. याची दखल घेऊन दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात भारत संचार निगम लिमिटेड वतीने मोबाईल टॉवर मंजूर केले.या भारत संचार निगमच्या ४ जी टॉवर चे उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना उध्दव ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, माजी उपसभापती सुनंदा धर्णे, युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे, सोशल मीडिया तालुका प्रमुख संदेश राणे,महिला उपजिल्हा संघटिका विनिता घाडी, उपतालुका संघटक संदेश वरक,कोनाळ विभाग प्रमुख संतोष मोर्ये, विजय जाधव, लक्ष्मण आयनोडकर,युवा सेना उपतालुकाप्रमुख सिद्धेश कासार,मणेरी विभाग प्रमुख शिवराम मोर्लेकर,गणपत डिंगणेकर, इतर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिरंगे बोडण, उपसरपंच संजय गवस, सदस्य प्रशांत गवस,परमे माजी सरपंच आनंद नाईक ,ग्रामस्थ विनोद बिर्जे, अंकुश नाईक, उमेश सावंत, संजय बिर्जे, काकु आरोसकर, राजन नाईक, घोटगे येथे अजय दळवी तसेच इतर ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा