You are currently viewing रुपेश पावसकर अखेर शिंदे सेनेत दाखल

रुपेश पावसकर अखेर शिंदे सेनेत दाखल

रुपेश पावसकर अखेर शिंदे सेनेत दाखल…

आमदार वैभव नाईक यांना धक्का: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश..

कुडाळ

ठाकरे सेनेचे ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते.यावेळी कुडाळ उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश करण्यात आला. त्यांच्या या प्रवेशामुळे कुडाळ मध्ये आमदार वैभव नाईक यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + five =