You are currently viewing खरेदी विक्री संघाचे संचालक भगवान जाधव यांचे निधन…

खरेदी विक्री संघाचे संचालक भगवान जाधव यांचे निधन…

खरेदी विक्री संघाचे संचालक भगवान जाधव यांचे निधन…

सावंतवाडी

चौकुळ येथील रहिवाशी तथा सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे संचालक भगवान जाधव यांचे आज बुधवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. उद्योजक तथा प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी आपल्या शेतीत केला. मात्र, मागील काही वर्षे मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते.
काल सायंकाळी श्वसनाच्या त्रास जाणवू लागल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी गोवा जीएमसी येथे हलविण्यास कळविले. मात्र गोवा जीएमसी येथे पोहचण्यापूर्वी. श्री. जाधव यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्ञानसेवा अकादमीचे संचालक अभय जाधव व अद्विक बिझनेसचे मालक संजोग जाधव यांचे वडील होत.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा