You are currently viewing पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलन आळंदीत संपन्न

पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलन आळंदीत संपन्न

निगडी प्राधिकरण (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) :

संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलन श्री संत नामदेव महाराज नगरीत स्थळ एम आय टी महाविद्यालय आळंदी पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.

उद्घाटन सोहळा ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ अप्पासाहेब पुजारी संत चोखामेळा महाराज यांचे गाणे अभ्यासक व संशोधक प्रमुख पाहुणे ह.भ.प.शिवाजीराव मोरे महाराज देहूकर संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.माणिकबुवा मोरे महाराज देहूकर, संत तुकाराम महाराज वंशज प्राचार्या उल्काताई चंदनशिवे ,अध्यक्ष संत चोखामेळा अध्यासन केंद्र निमंत्रक सचिन पाटील, संस्थापक संत चोखामेळा अध्यासन केंद्र कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष ,निमंत्रित सदस्य व इतर पदाधिकारी स्वागताध्यक्ष ह.भ.प.माधव नामदास महाराजसंत नामदेव महाराज यांचे वंशज यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

संमेलनाध्यक्ष अप्पासाहेब पुजारी यांचे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “तेजोपतीचे अन्न म्हणजे आमरस भाकरी दही हे अमृत आहे. शुभकार्यासाठी दही वापरतात.दहीकाला शक्तीवर्धक तेजोपती आहे चोखामेळा, सोयराबाई, बंका, कर्ममेळा ,निर्मळा हे पंचशील आहे.

भारतदेशात बेचाळीस संत महाराष्ट्रात छत्तिस यापैकी कविसंत बारा आहेत. कवियत्री सहा आहेत” असे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले.

नवोदित लेखक कवीनी संशोधन करावे. त्यामुळे संतांची महती समजेल. समाजात जात धर्म पंथ यांच्या पलीकडे जावून यांची आर्तता मांडून समाजबांधवांना वैज्ञानिक दृष्टिकोन जपत नवा विचार प्रेरित करावा. संत साहित्य रुजविण्यासाठी लेखन कविता जगण्यासाठी आवश्यक आहे असे ते म्हणाले.

संमेलनाच्या निमित्ताने विविध वैशिष्ट्यपूर्ण विषयावर परिसंवाद सादर करण्यात आले.

परिसंवादाचे अध्यक्षपद प्रा अभय टिळक यांनी भूषविले. त्यामध्ये संत चोखोबांनी केलेले विठ्ठलाचे रूप वर्णन वक्ते सचिन महाराज पवार संत चोखामेळा यांनी विठ्ठलभक्तीचे पटवून दिलेलं महत्त्व, वक्ते डॉ रूपेश कुमार जावळे संत चोखामेळा यांची आर्तता वक्ते प्रा. सचिन पवार अशा प्रकारे परिसंवादात सादर करण्यात आले.

महाराष्ट्रातील कवी कवयित्रींचे कविसंमेलन यानिमित्ताने आयोजित करण्यात आले होते.

कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री प्रा रुपाली अवचरे प्रकाशक, पत्रकार होत्या. प्रमुख पाहुणे फुलचंद नागटिळक, युवराज नळे , शाम नवले ,रानकवी जगदीप वनशिव ,प्रा अलका सकपाळ ,माणदेशी ज्येष्ठ कविवर्य डॉ लक्ष्मण हेंबाडे, डॉ मधुकर हुजरे ,बाळ पाटील, शिवाजी गायकवाड संजय धोंगडे, पूजा माळी ,योगिता कोठेकर ,प्रा प्रतिमा काळे होत्या.सूत्रसंचालक प्रा डॉ अरविंद हंगरनेकर, ॲड रमेश उमरगे असे अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित होते

या कविसंमेलनात प्रामुख्याने चोखामेळा यांच्या जीवन प्रवास उलगडून सांगण्यात आला.

कविसंमेलन अध्यक्षपदी प्रा रूपाली अवचरे यांनी माणदेशी ज्येष्ठ कविवर्य डॉ लक्ष्मण हेंबाडे यांच्या कवितेची भरभरून प्रशंसा केली. डॉ लक्ष्मण हेंबाडे यांच्या कवितेने रसिक कवी कवियत्री यांना गहिवर आवरला नाही. आनंदाच्या वातावरण संतमय झालेले सभागृहात हरिनामाचा जागर संत चोखामेळा साहित्य पुरेपूर ऐकण्यासाठी सुवर्ण संधी रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी होती.

साहित्य संमेलन दोन दिवसीय मन प्रफुल्लित करत आळंदी पुणे येथे संपन्न झाले.

 

*संवाद मिडिया*

 

*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*

 

*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*

 

*💁🏻‍♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻‍♂️*

 

*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !

 

*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍

 

फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*

 

♦️ *आमची वैशिष्ट्ये*

▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम

▪️8 मजली इमारत

▪️कव्हर टेरेस

▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट

▪️प्रशस्त लॉबी

▪️24 तास पाण्याची सोय

▪️सीसीटीव्ही एरिया

▪️ओपन जीम

▪️अग्निसुरक्षा सिस्टीम

▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग

 

👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*

 

👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध

 

*मग, वाट कसली बघताय ?*

 

सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝

 

👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*

 

▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.

 

🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*

 

📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*

9730353333

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा