You are currently viewing बिळवस येथे सातेरी जलमंदिरात हरिनाम सप्ताह व कार्तिकी जत्रोत्सव २३ नोव्हेबंर रोजी

बिळवस येथे सातेरी जलमंदिरात हरिनाम सप्ताह व कार्तिकी जत्रोत्सव २३ नोव्हेबंर रोजी

बिळवस येथे सातेरी जलमंदिरात हरिनाम सप्ताह व कार्तिकी जत्रोत्सव २३ नोव्हेबंर रोजी

मालवण

मालवण तालुक्यातील मसुरे मावची मूळमाया बिळवस येथील श्री सातेरी देवी जलमंदिर मध्ये दि. २३ नोव्हेबंर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सातप्रहारचा अखंड हरिनाम सप्ताह तर दि. २५ नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी दिवशी देवीचा कार्तिक जत्रोत्सव होणार आहे.

२३ रोजी हरीनाम सप्ताहसाठी भावीक भक्तगणांनी भजन मेळ्यासहित उपस्थित राहून सहभागी व्हावे व देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तर २५ नोव्हेंबर रोजी देवीचा कार्तिक जत्रोत्सव होणार असून त्यावेळी देवीची विधीवत पुजाअर्चा, रात्री पुराण वाचन पालखी प्रदक्षिणा, ओट्या भरणे व त्यानंतर रात्री १२ वाजता चेंदवणकर गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ कवटी यांचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व भाविकांची लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळ व समस्त बिळवस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा