You are currently viewing आमदार नितेश राणे यांच्या निधीतून तीन एसी रुग्णवाहिकांचे जनसेवेसाठी लोकार्पण

आमदार नितेश राणे यांच्या निधीतून तीन एसी रुग्णवाहिकांचे जनसेवेसाठी लोकार्पण

तिन्ही तालुक्यातील जनतेच्या मागण्याची केली पूर्तता

कणकवली
आमदार नितेश राणे यांच्या आमदार निधीमधून मतदारसंघातील उपजिल्हा रूग्णालय कणकवली, ग्रामिण रूग्णालय देवगड व ग्रामिण रूग्णालय वैभववाडी या रूग्णालयांना तीन नविन एसी ऍम्ब्युलन्स देण्यात आल्या.याचा शुभारंभ आमदार नितेश राणे यानाच्या उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केला. यावेळी तिन्ही भाजपा तालुका अध्यक्षांकडे ऍम्ब्युलन्सच्या चावी देण्यात आल्या.

 

यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत,कणकवलीभाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, वैभवाडी तालुका अध्यक्ष नाशिर काझी,देवगड तालुका अध्यक्ष अमोल तेली, श्री. किंजवंडेकर नगराध्यक्ष समीर नलावडे, सभापती मनोज रावराणे,भाजपा महिला पदाधिकारी राजश्री धुमाळे,उपसभापती प्रकाश पारकर,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,शहर अध्यक्ष अण्णा कोदे, तालुका उपाध्यक्ष संजना सदडेकर, युवा जिल्हा सचिव संदीप मेस्त्री, सोनू सावंत, एड. राजेश परूळेकर, राजू पेडणेकर, नगरसेवक मेघा गांगण, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, संजय कामतेकर, विराज भोसले, अभि मुसळे, बाबू गायकवाड, सुचिता दळवी, कलमठ सरपंच देविका गुरव, विठ्ठल देसाई, युवक तालुका अध्यक्ष गणेश तळगावकर, शशी राणे, पंढरी वायगणकर, राजन परब, संतोष चव्हाण, बाळा हरयाण, सुशील पारकर, बुलंद पटेल, वैधकीय अधीक्षक सी.एम.शिकलगार, तालुका आरोग्य अधिकारी संजय पोळ, देवगड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगत, वैभवाडी चे डॉ. सयाजी धर्मे, शमू दळवी, आनंद घाडी, अजय गांगण, स्वप्नील चिंदरकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + four =