You are currently viewing युवक काँग्रेसकडून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना शिरोडा एसटी स्टँडवर पाणी,फळे, बिस्कीटचे वाटप

युवक काँग्रेसकडून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना शिरोडा एसटी स्टँडवर पाणी,फळे, बिस्कीटचे वाटप

युवक काँग्रेसकडून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना शिरोडा एसटी स्टँडवर पाणी,फळे, बिस्कीटचे वाटप

वेंगुर्ले

दरवर्षी प्रमाणे यंदाही राष्ट्रीय युवक काँग्रेसच्यावतीने एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना पाणी, फळे, बिस्कीट पुढे यांचे वाटप शिरोडा बस स्टँड येथे करण्यात आले. शिरोडा एसटी स्टँड वरून पंढरपूरला एस. टी. बसमधून प्रवास जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रवासादरम्यान खाण्यासाठी फळे बिस्कीट व पाणी बॉटल राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.

यावेळी वारकऱ्यांना फळे, पाणी बाँटल व बिस्कीटपुढे वाटप प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव सिद्धेश परब, शिरोडा ग्रामपंचायत उपसरपंच चंदन हाडकी, शिरोडा काँग्रेस अध्यक्ष विशाल गावडे, वेंगुर्ला तालुका काँग्रेस उपाध्यक्ष कृष्णा आचरेकर, शिरोडा युवक काँग्रेस अध्यक्ष जगन्नाथ गावडे, जयेश परब, मुकुंद आचरेकर, शिरोडा युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव परब, हरेश परब, गौरव राऊत आदी सह पंढरपूरला जाणारे भाविक उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 5 =