You are currently viewing नवी मुंबईकरांची १२ वर्षांची प्रतिक्षा संपली; पहिली मेट्रो सेवा आजपासून झाली सुरू

नवी मुंबईकरांची १२ वर्षांची प्रतिक्षा संपली; पहिली मेट्रो सेवा आजपासून झाली सुरू

*नवी मुंबईकरांची १२ वर्षांची प्रतिक्षा संपली; पहिली मेट्रो सेवा आजपासून झाली सुरू*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

तब्बल १२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर नवी मुंबईत राहणाऱ्या नागरिकांसाठी आज मेट्रो सुविधा सुरू झाली आहे. आज संध्याकाळी ६ वाजता बेलापूर मेट्रो स्टेशनवरून पहिली मेट्रो धावली, त्यातही मोठी गर्दी पाहायला मिळाली. नवी मुंबईतील बेलापूर मेट्रो स्थानकापासून सुरू होणारी ही मेट्रो पेंढर मेट्रो स्थानकापर्यंत धावेल, ज्यामध्ये सुमारे ११ मेट्रो स्थानके असतील आणि ११.१० किलोमीटरचे अंतर कापले जाईल.

गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईतील जनता ही मेट्रो सुरू होण्याची वाट पाहत होती. गेल्या ६ महिन्यांत या मेट्रोचे अधिकृत उद्घाटन ४ वेळा लांबले असून आज कोणत्याही अधिकृत उद्घाटनाविना ही मेट्रो नवी मुंबईकरांसाठी सुरू करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ही घोषणा केली होती, त्यात त्यांनी आजपासून मेट्रो सुरू करण्याचे आदेश दिले होते.

आजपासून मेट्रोचे नियमित कामकाज सुरू झाले असून, दररोज सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत दर १५ मिनिटांच्या अंतराने धावणार आहे. ही मेट्रो सेवा पेंदर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंदरपर्यंत दर 15 मिनिटांनी धावणार आहे. ही मेट्रो सिडकोने बांधली असून त्यात लोकांच्या आरामदायी आणि सुलभ प्रवासासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

*संवाद मीडिया*

Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️

*विवेक मार्केटींग*

*VIVEK MARKETING*

*▪️अल्गीप्रुफ – विश्वसनीय व दर्जेदार कन्स्ट्रक्शन केमिकल्स व वॉटरप्रुफींग मटेरिअल.*

*▪️युनायटेड रेडीमेड सेप्टीक टँक*

*▪️ बायोसेस अल्ट्रा सेप्टीक टँकसाठी बॅक्टेरिया कल्चर व क्लिनिंग एजंट्स*

*▪️ नर्सरी (रोपवाटीका) साठी सिल्पॉलीन ताडपत्री व शेडनेट्स*

*▪️सेवेज ट्रीटमेंट प्लॅट (BAP सिस्टीम)*🌱🪴

*प्रोप्रा. विवेक करंदीकर*

*♻️पितांबरी शॉपी (फ्रेन्चायझी)*♻️

*_🅿️पितांबरीची सर्व उत्पादने प्रॉडक्टस ग्राहकांना एकाच ठिकाणी आणि एकदम सवलतीचे दरात उपलब्ध._*

*📲9422632847*
*📲 7972662567*
*☎️02367-230481*

*📍२/४३७ सिंधुसागर कॉम्प्लेक्स, कस्टम ऑफीस समोर, तेलीआळी, कणकवली ४१६६०२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115725/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा