You are currently viewing माड्याची वाडी सरपंच पदी सेनेचे सचिन गावडे बिनविरोध..

माड्याची वाडी सरपंच पदी सेनेचे सचिन गावडे बिनविरोध..

उपसरपंच सेनेच्याच योगेश्वरी कोरगावकर..

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेचे सचिन गावडे तर उपसरपंचपदी योगेश्वरी कोरगावकर यांची बिनविरोध निवड झाली. माड्याच्या वाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेने पुन्हा एकदा वर्चस्व राखले आहे.

योगेश्वरी कोरगावकर (उपसरपंच)

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 8 =