You are currently viewing नागपूर येथे जेष्ठ नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

नागपूर येथे जेष्ठ नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

*नागपूर येथे जेष्ठ नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार*

*बेसा गावातील श्री राधाकृष्ण मंदिर समितीच्या वतीने सत्कार सोहळा*

नागपूर येथे बेसा गावातील जयंती नगर ५ येथील श्री राधाकृष्ण मंदिर समितीच्या वतीने जेष्ठ नागरिक गुणगौरव सत्कार सोहळा काल बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आ. वैभव नाईक व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जेष्ठ नागरिकांना शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर,आमदार महेश चौगुले, आमदार विकास कुंभारे, आमदार जयंत आसगांवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा