You are currently viewing एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला धननुष्यबाण चिन्ह

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला धननुष्यबाण चिन्ह

नवी दिल्ली :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाची पहिल्यापासून अशी मागणी होती की, आम्हाला आमचे चिन्ह देण्यात यावे. मात्र तसे झाले नाही. त्यांच्यावतीनं महेश जेठमलानी यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता. तर शिंदे यांच्यावतीनं ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी बाजु मांडली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा