You are currently viewing क्रिकेटपटू सिधेश लाड यांनी दिली सावंतवाडी क्रिकेट अकादमी ला भेट

क्रिकेटपटू सिधेश लाड यांनी दिली सावंतवाडी क्रिकेट अकादमी ला भेट

सावंतवाडी

सावंतवाडी येथील एम क्रिकेट ॲकॅडमी मुंबई रणजी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तथा आयपीएल कोलकत्ता संघाचा खेळाडू सिद्धेश लाड यांनी भेट दिली सिंधुदुर्गातील मुलांमध्ये गुणवत्ता आहे त्याने अथक मेहनत व सराव योग्य दिशेने केल्यास आयपीएल संघात येथील मुले चमकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांच्यासोबत आयपीएल मुंबई इ क्रिकेट संघाचा फिजिशियन प्रतिक कदम उपस्थित होतात त्यांनीही मुलाने आपल्या आरोग्याकडे व फिटनेस कडे लक्ष द्यावा त्यांना करिअर आहे असेही स्पष्ट केले यावेळी क्रिकेट अकॅडमी चे प्रशिक्षक राहुल रेगे नगरसेवक उदय नाईक बांदा सरपंच अक्रम खान जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी राजू डोंगरे राजन नाईक सुधीर नाईक आदी उपस्थित होते प्रशिक्षक रेगे यांचे श्री लाड यांनी तोंड भरुन कौतुक केले ग्रामीण भागातही मुलांना चांगले घडवले जात आहे खरंच येथील मुलांमध्ये गुणवत्ता आहे त्याने फक्त आता सराव अधिकाधिक करायला हवा आपण या मुलांना सर्व सहकार्य करायला तयार आहे याकडे मी त्या मुलांना पण मोफत प्रशिक्षण देईन असे त्याने आश्वासन दिले यावेळी सूत्रसंचालन ad संतोष सावंत आभार रेगे यांनी मानले मोठ्या संख्येने मुले व पालक उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =