You are currently viewing उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात आता पोलीस सुरक्षा – राजू मसुरकर

उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात आता पोलीस सुरक्षा – राजू मसुरकर

उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात आता पोलीस सुरक्षा – राजू मसुरकर

सावंतवाडी

येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात डॉक्टर व सुरक्षा रक्षकां सोबत काही लोक रात्रीच्या वेळी हुज्जत घालतात त्यामुळे याबाबत सावंतवाडी वैद्यकीय अधिक्षकांनी याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्याचे लक्ष वेधून उपजिल्हा रुग्णालय परिसरात एक पोलीस सुरक्षा ठेवण्याची मागणी केली होती ती मागणी लक्षात घेता आता उपजिल्हा रुग्णालय परिसरात एक पोलीस ठेवण्यात येणार आहे याबाबतची माहिती जीवन रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी आज येथे दिली.

आठवड्या भरापूर्वी रात्रीच्या वेळेस काही युवकांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षका सोबत हुज्जत घालून त्याला महाराण केली होती. त्यात तो गंभीर दुखापत झाला होता त्यामुळे असे प्रकार पुन्हा होऊ नये त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याचे लक्ष वेधून एक पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी नेमण्यात यावा अशी मागणी केली होती, ती मागणी लक्षात घेता आज पासून त्या ठिकाणी एक पोलीस ठेवण्यात येणार असल्याचे श्री.मसुरकर यांनी यावेळी सांगितले.,

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा