You are currently viewing कणकवली नगरपंचायत, सफाई कामगारांचा राजेंद्र पेडणेकर मित्रमंडळाने केला सन्मान

कणकवली नगरपंचायत, सफाई कामगारांचा राजेंद्र पेडणेकर मित्रमंडळाने केला सन्मान

कणकवली नगरपंचायत, सफाई कामगारांचा राजेंद्र पेडणेकर मित्रमंडळाने केला सन्मान…

कणकवली

कणकवली येथील राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्र मंडळाने, कणकवली नगरपंचायत, सफाई कामगारांचा नुकताच सन्मान केला.
कणकवली नगरपंचायत सफाई कामगारांचा “दिपावली चे औचित्य साधून” किशोर धुमाळे , सुभाष उबाळे, भाऊ डगरे यांच्या उपस्थितीत “अभ्यंग स्नानासाठी आवश्यक साहित्य” प्रदान करून , राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्र मंडळाने सन्मानित केले
वर्षाचे ३६५ दिवस, ऊन वारा, पाऊस, नैसर्गिक आपत्ती याचा कोणताही विचार न करता, तसेच आपल्या घरचे सनवार यांचा विचार न करता.कणकवलीकराची सेवा करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सफाई कामगारांचा सन्मान करताना मला शब्द हि सुचत नाहीत, असे मनोगत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी व्यक्त केले आणि त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
या अचानक आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमा मुळे आम्ही भारावून गेलो, असे सर्व सफाई कामगारांच्या भावना सर्वच कामगारांनी बोलुन दाखवल्या, आणि पेडणेकर मित्र मंडळाचे आभार मानले.यावेळी सतीश कांबळे, आणि नगरपंचायत चे कर्मचारी उपस्थित होते, पेडणेकर यांच्या मित्र मंडळाचे प्रसाद पाताडे, प्रभाकर कदम, बाबुराव घाडीगावकर, अविनाश गावडे, आणि व्यापारी मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + one =