You are currently viewing फोंडाघाट मधील हायवे वर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सा.बा. विभागाकडून युद्धपातळीवर सुरू

फोंडाघाट मधील हायवे वर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सा.बा. विभागाकडून युद्धपातळीवर सुरू

फोंडाघाट

फोंडाघाट मधील हायवे वरील उखडलेला रस्ता आणि आणि त्यात मनसोक्त आंघोळ करणारा कुत्रा हे बघुन तरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कणकवली जागे होणार काय ? कि परत पुढच्या वर्षीच्या पावसाळ्याची वाट पहात बसणार? फोंडाघाट वासीय सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करीत प्रांत अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यास गेले होते रस्त्यांवर होणाऱ्या अपघातास प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन त्यांनी संवाद मीडिया तर्फे प्रसिद्ध केले होते.

संवाद मीडियाच्या याच बातमीचा इम्पॅक्ट पडून
फोंडाघाट हायवे वर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सा.बा. विभागाने युद्ध पातळीवर सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांमधून सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टर तसेच संवाद मीडियाचे आभार मानले जात आहेत.

 

Advt

🪔🏮🪔🪔🏮🪔🪔🏮🪔🪔🏮🪔
*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*

_*🪔🏮🪔दिपावली स्पेशल🪔🏮🪔*_
_*🚴🏻‍♂️’सायकल उत्सव’🚴🏻‍♀️*_

*_💝सावंतवाडीचे सुप्रसिद्ध सन १९५३ पासुन 💝_*

_*🚵🏻‍♀️में. पेडणेकर सायकल कंपनी 🚵🏻‍♂️*_

*_घेऊन आले आहेत_*

_*🤩भव्य सायकल उत्सव 🤩*

_*🚴🏻‍♀️उत्सव ऑफर आली🚴🏻‍♀️*_
_*🚲सायकल आणुया घरोघरी…!🛴*_

🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️

*_में. पेडणेकर सायकल कंपनी यांचे शाखा क्र. 2 चा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार दि. 24 रोजी लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे._*

*_जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑफर स्टॉक असेपर्यंत या सेवेचा लाभ घ्यावा_*

_*में. पेडणेकर सायकल कंपनी,*_
*_ सावंतवाडी बस स्टँड रोड, गोविंद चित्रमंदिर नजिक, गुप्ता होलसेल मार्ट समोर, सावंतवाडी_*

*_🚲सर्व प्रकारच्या सायकल्स 🚲_*
*_🧰स्पेअर पार्टस्,ॲसेसरीजचे🧰_*
*_👨🏻‍💼विक्रेते व रिपेअर्स 👨🏻‍🔧_*

_*🔸10% डिस्काउंट*_

_*🔹1 फ्री सर्व्हिस*_

_*🔸Rs. 500/- ॲसेसरीज FREE*_

*_🔊ऑफर 31ऑक्टोबर 2022 पर्यंत_*

_*📣बुकिंग चालू 📣*_
*_🤳Google Pay / PhonePe_*

_*सिंधुदुर्गातील पहिले 100*_
_*पेक्षा जास्त सायकल्सचे*_
_*’भव्य दालन’*_

*_🌀 BAJAJ फायनान्स अव्हेलेबल_*

*_💳 डेबिट व क्रेडिट कार्ड स्वाईप सुविधा उपलब्ध 💳_*

_*🚴🏻‍♀️🚴🏻‍♂️मग,आजच भेट द्या….!🚴🏻‍♂️🚴🏻‍♀️*_

*_💕🥳मनपसंत सायकल खरेदी करा, यंदाची दिवाळी आणखीन गोड करा…!🥳💕_*

_*शाखा क्र. 1 पत्ता*_
_*में. पेडणेकर सायकल कंपनी,*_
*_मेनरोड सालईवाडा, साईबाबा मंदिर नजीक,* *सावंतवाडी_*

_*शाखा क्र. 2 पत्ता*_
_*में. पेडणेकर सायकल कंपनी,*_
*_गोविंद चित्रमंदिर नजिक, गुप्ता होलसेल मार्ट समोर, सावंतवाडी_*

*_युवा उद्योजक_*
_*शरद चंद्रशेखर पेडणेकर*_

*संपर्क :*
*📲9356883693 /8108285128*

*Advt link*

———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 5 =