You are currently viewing आकेरी येथे टायर फुटून झालेल्या अपघातात पुणे येथील तीन पर्यटक जखमी

आकेरी येथे टायर फुटून झालेल्या अपघातात पुणे येथील तीन पर्यटक जखमी

अकेरी येथे टायर फुटून झालेल्या अपघातात पुणे येथील तीन पर्यटक जखमी

सावंतवाडी

आकेरी येथे चार चाकी वाहनाचा टायर फुटून झालेल्या अपघातात पुणे येथील तीन पर्यटक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.

दरम्यान त्यांना नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले,परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. अनुश्री गुंजे (वय 35) सीमा फाटक वय (38) राहुल गुंजे (38) अशी तिघांची नावे आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा