You are currently viewing बाल शिवाजी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ग्रीटिंग कार्ड्सच्या माध्यमातून दिल्या शिक्षकांना शुभेच्छा…

बाल शिवाजी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ग्रीटिंग कार्ड्सच्या माध्यमातून दिल्या शिक्षकांना शुभेच्छा…

बाल शिवाजी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ग्रीटिंग कार्ड्सच्या माध्यमातून दिल्या शिक्षकांना शुभेच्छा…

कणकवली

बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, कणकवली येथे दिवाळी साजरी करण्यात आली. मुलांना उटण्याचा महत्त्व पटवून देत व उटणे बनवायचा उपक्रम राबविला.
प्रत्येक वर्गाच्या बाहेर रंगीबेरंगी रांगोळी काढून मुलांनी दिवाळी उत्सुकतेने साजरी केली. प्रत्येक वर्गांमध्ये आकाशकंदील लाऊन मुलांनी वर्ग सजावट केली. अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या सेक्रेटरी सुलेखा राणे यांनी मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शालेच्या मुख्याध्यापिका गीतांजली कुलकर्णी यांनी मुलांना उटण्याचे महत्त्व सांगत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास रमेश राणे, संदीप सावंत, प्रणाली सावंत, अभिजीत सावंत, श्री. सापळे, श्री. झगडे यांची उपस्थिती लाभली. या उपक्रमास शिक्षकांचे देखील सहकार्य लाभले.

*संवाद मीडिया*

Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️

*विवेक मार्केटींग*

*VIVEK MARKETING*

*▪️अल्गीप्रुफ – विश्वसनीय व दर्जेदार कन्स्ट्रक्शन केमिकल्स व वॉटरप्रुफींग मटेरिअल.*

*▪️युनायटेड रेडीमेड सेप्टीक टँक*

*▪️ बायोसेस अल्ट्रा सेप्टीक टँकसाठी बॅक्टेरिया कल्चर व क्लिनिंग एजंट्स*

*▪️ नर्सरी (रोपवाटीका) साठी सिल्पॉलीन ताडपत्री व शेडनेट्स*

*▪️सेवेज ट्रीटमेंट प्लॅट (BAP सिस्टीम)*🌱🪴

*प्रोप्रा. विवेक करंदीकर*

*♻️पितांबरी शॉपी (फ्रेन्चायझी)*♻️

*_🅿️पितांबरीची सर्व उत्पादने प्रॉडक्टस ग्राहकांना एकाच ठिकाणी आणि एकदम सवलतीचे दरात उपलब्ध._*

*📲9422632847*
*📲 7972662567*
*☎️02367-230481*

*📍२/४३७ सिंधुसागर कॉम्प्लेक्स, कस्टम ऑफीस समोर, तेलीआळी, कणकवली ४१६६०२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115725/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 17 =