You are currently viewing फोंडाघाट मध्ये फटाकांच्या आतषबाजीत होणार  नरकासुराचे दहन

फोंडाघाट मध्ये फटाकांच्या आतषबाजीत होणार नरकासुराचे दहन

*फोंडाघाट मध्ये फटाकांच्या आतषबाजीत होणार
नरकासुराचे दहन*

*सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्याकडून युवा वर्गाचे कौतुक*

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये नरकासुराची मिरवणुक रात्री १२ वाजेपर्यंत आहे. नरकासुराचे लोरे तिठ्यावर दहन केले जाणार आहे. शिवसेना युवातालुका अध्यक्ष सौरभ सुतार हे नरकासुराच्या मिरवणुकीत उपस्थित आहेत. रात्री फटाक्याची जोरदार आतशबाजी सुरू आहे. सलग ५ वर्ष फोंडाघाट मध्ये या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते. नरकासुराच्या पोटात फटाके बसविले जातात.त्याची पण आतश बाजी होवुन नरकासुराचे दहन केले जाते.अजित नाडकर्णी यांनी चांगल्या कार्यक्रमाचे तसेच सर्व युवांचे कौतुक केलं आहे.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा