You are currently viewing कुडाळ शहरात शिवसेना व भाजप पुरस्कृत आज होणार भव्य नरकासूर स्पर्धा

कुडाळ शहरात शिवसेना व भाजप पुरस्कृत आज होणार भव्य नरकासूर स्पर्धा

कुडाळ शहरात शिवसेना व भाजप पुरस्कृत आज होणार भव्य नरकासूर स्पर्धा

कुडाळ

शिवसेना व भाजप पुरस्कृत पानबाजार मित्रमंडळ कुडाळ यांच्यावतीने भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० कुडाळ येथे करण्यात आले. आहे.

प्रथम पारितोषिक ३० हजार रू., द्वितीय २० हजार रू., तृतीय १० हजार रू. व चषक आणि स्पर्धे त सहभागी स्पर्धेस संघास २ हजार रूपये देण्यात येणार आहेत. नरकासुर 10 फुट पेक्षा जास्त उंच असावा. रात्री ११ वाजेपर्यंत आलेले नरकासुर स्पर्धे त ग्राह्य धरले जातील. परीक्षक व मंडळाचा निर्णय अंतिम राहील. या स्पर्धेवेळी ढोल पथक, डिजे साऊंट
सिस्टिम, पि. के. ग्रुपचा स्टेज शो, तसेच प्रेक्षकांसाठी दर अर्ध्या तासांनी लकी ड्रा (स्मार्ट वॉच) विशेष आकर्षण असणार आहे. ९.३० ते १०.३० या वेळेस मोफत लकी ड्रॉ कूपन्स उपस्थित प्रेक्षकांसाठी वाटप करण्यात येणार आहेत. ११ वाजल्यापासून दर पंधरा मिनिटांनी प्रेक्षकांसाठी हाजीर तो वजीर या पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. लकी ड्रॉ मधील विजेत्यांना स्मार्ट वॉच बक्षिस देण्यात येणार आहेत. नियम व अटी अधिक माहितीसाठी नागेश नेमळेकर यांच्याशी संपर्क साधावा. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सिद्धी शिरसाट यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 17 =