You are currently viewing दशरथ नार्वेकर याना मातृ शोक

दशरथ नार्वेकर याना मातृ शोक

 *वनिता मधुकर नार्वेकर यांचे निधन.* .

 

मसुरे प्रतिनिधि

 

मसुरे कावावाडी येथील रहिवाशी वनिता मधुकर नार्वेकर वय ८५ वर्षे यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.नार्वेकर मामी या टोपण नावाने त्या प्रसिद्ध होत्या. सर्वांना त्या नेहमी मदत करत होत्या. सर्वांशी त्या मिळून मिसळून वागत होत्या.

जुन्या काळात त्या सुईन म्हनुन प्रसिद्ध होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुलगे,मुलगी एक, जावई,सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे.येथील भंडारी समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते, नाट्य कलाकार दशरथ नार्वेकर यांच्या त्या आई तर युवा कॅटरिंग वेवसायीक रुचिता नार्वेकर हिच्या आजी होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =