You are currently viewing वंचितांच्या कल्याणासाठी कार्यान्वित करण्यात आलेली अभूतपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना – नरेंद्र पवार

वंचितांच्या कल्याणासाठी कार्यान्वित करण्यात आलेली अभूतपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना – नरेंद्र पवार

*वंचितांच्या कल्याणासाठी कार्यान्वित करण्यात आलेली अभूतपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना – नरेंद्र पवार*

*विश्वकर्मा योजना कोकण विभाग प्रमुख नरेंद्र पवार यांचे कुडाळ , सिंधुदुर्ग जिल्हा बैठकीत प्रतिपादन*

बारा बलुतेदारांच्या व्यवसायांना नवसंजीवनी देणारी योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असल्याचे मत विश्वकर्मा योजना कोकण विभाग प्रमुख नरेंद्र पवार यांनी केले. ते कोकण विभागाच्या विश्वकर्मा योजनेच्या बैठकीत कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्हा येथे बोलत होते.

यावेळी विश्वकर्मा योजना कोकण विभाग प्रमुख नरेंद्र पवार यांनी CSC सेंटरवर नोंदणी कसी करावी व योजने विषयी विस्तृत माहिती दिली.
हि योजना बारा बलुतेदार समाजातील पारंपारिक कारागिरांना सन्मान, सामर्थ्य व समृध्दी देणारी योजना आहे.विश्वकर्मा प्रमाणपत्र,प्रशिक्षण, टुल किट , पहिला टप्पा एक लाख ,दुसरा टप्पा दोन लाख कर्ज ५%टक्के दराने मिळणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. समाजामध्ये पारंपरिक व्यवसाय गेली अनेक वर्षे सुरु आहेत. समाज व्यवस्था ही बारा बलुतेदार यांच्या व्यवसायावर सुरू होती त्या व्यवसायांना आर्थिक स्थैर्य देऊन पुन्हा एकदा बळकट करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणली आहे. गावगाड्यातल्या अगदी सामन्यातल्या सामान्य व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, पंतप्रधान मोदीजी एवढा सूक्ष्म विचार करुन योजना आणतात तर आपण त्या तळागाळापर्यंत पोहचविल्या पाहिजे असे मत विश्वकर्मा योजना कोकण विभाग प्रमुख नरेंद्र पवार यांनी केले. तसेच प्रदेश उपाध्यक्ष श्री.अतुजली काळसेकर आणि श्री. नरेंद्र गावकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कोकण विभाग संघटनमंत्री श्री शैलेंद्रजी दळवी, जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री अतुलजी काळसेकर, प्रदेश निमंत्रित सदस्य महाराष्ट्र श्री बंड्या सावंत, जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रसन्ना देसाई, जिल्हा उपाध्यक्ष श्री.विजय केनवडेकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, मालवण ग्रामीण मंडल अध्यक्ष श्री धोंडी चिंदरकर, ओरस मंडल अध्यक्ष श्री. तुकाराम उर्फ दादा साईल, कुडाळ शहर अध्यक्ष श्री संजय वेंगुर्लेकर, देवगड मंडल अध्यक्ष श्री. संतोष किंजवडेकर, बांदा मंडल अध्यक्ष श्री महेश धुरी, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष श्री. सुहास गवंडळकर, वैभववाडी मंडल अध्यक्ष श्री.नासीर काजी, आंबोली मंडल अध्यक्ष श्री. सुधीर दळवी, OBC जिल्हाध्यक्ष श्री शरद मेस्त्री, कुंभार समाज जिल्हाध्यक्ष श्री. नारायण साळवी, विश्वकर्मा मुंबई संयोजक श्री नरेंद्र गावकर साहेब आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा