You are currently viewing जिल्ह्यात आज  673 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आज  673 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

आजअखेर 22 हजार 140 रुग्ण कोरोनामुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 72

 – जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 22 हजार 140 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 72 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 673 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 18 =