You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक मारहाणीचा सिंधुदूर्ग सुरक्षा रक्षकांच्यावतीने जाहीर निषेध

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक मारहाणीचा सिंधुदूर्ग सुरक्षा रक्षकांच्यावतीने जाहीर निषेध

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक मारहाणीचा सिंधुदूर्ग सुरक्षा रक्षकांच्यावतीने जाहीर निषेध

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथील सुरक्षारक्षकाच्या मारहाणीचा सिंधुदूर्गातील सुरक्षा रक्षकांच्या वतीने जाहीर निषेध विजय गुरव सिंधुदूर्ग सुरक्षा रक्षक प्रतिनिधी यांनी केला आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करुन संबंधीतावर सरकारी कामात हस्तसेप केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा.

मंगळवारी ७ नोव्हेंबरच्या रात्री सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक श्री.प्रशांत वाडकर यांना गंभीर मारहाण झाली. या घटनेचा आम्ही सिंधुदूर्गातील सुरक्षा रक्षक जाहीर निषेध करत आहोत.पोलिसांनी संबंधितावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्या प्रकरणी व मारहाणीचा गुन्हा दाखल करावा. असे न केल्यास सिंधुदूर्गातील सुरक्षा रक्षक सावंतवाडी पोलिस टेशनमध्ये ठिय्या आदोलन करतील. तरीही तात्काळ गुन्हा दाखल करुण आरोपीला अटक करावी. असे सुरक्षा रक्षकांन मार्फत अशी मागणी श्री.विजय गुरव ,श्री. विद्याधर रेडकर ,श्री.जगन्नाथ केळुस्कर, श्री. उमेश वाडकर ,श्री.अनिल सावंत, श्री.संजय गावडे, यांनी केली आहे.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + two =