You are currently viewing मालवण शहर प्रभाग 4 मधील विविध विकासकामांना मंजुरी

मालवण शहर प्रभाग 4 मधील विविध विकासकामांना मंजुरी

मालवण शहर प्रभाग 4 मधील विविध विकासकामांना मंजुरी

माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून कामे मंजूर

मालवण

मालवण नगरपरिषद भाजपा माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे यांनी मालवण शहर प्रभाग 4 मधील विविध विकासकामांना मंजुरी दिली आहे. त्याबद्दल गणेश कुशे यांनी आभार मानले आहेत.

 

मंजूर कामांमध्ये प्रताप मंत्री घर ते बंधारा मार्गांवर गटार बांधणे व त्यावर लाद्या टाकून रस्ता रुंद करणे. नंदू देसाई घर ते राजकोट बंधारा गटार बांधून त्यावर लाद्या टाकून रस्ता रुंद करणे, तसेच बंधाऱ्यावर पाइप टाकून गटाराचे पाणी समुद्रात सोडणे. ओवणेकर घर ते ग्रामीण रुग्णालय गटार बांधणे. ओटवणेकर घर ते साधले तिठा आणि तिथून देसाई हायस्कूल पर्यंत गटार बांधणे. ही कामे मंजूर केली असून त्याची निविदा देखील निघालेली आहे. माजी नगरसेवक गणेश कुशे व भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या माध्यमातून या सर्व कामांचा पाठपुरावा केला होता. अशी माहिती देण्यात आली.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 6 =