You are currently viewing फोंडाघाट मध्ये अवकाळी पडलेल्या पावसाने बळीराजा हवालदिल

फोंडाघाट मध्ये अवकाळी पडलेल्या पावसाने बळीराजा हवालदिल

फोंडाघाट मध्ये अवकाळी पडलेल्या पावसाने बळीराजा हवालदिल

बळीराजाच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे व्हावेत – अजित नाडकर्णी

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये काल रात्री पासुन तुफान पावसाची बॅटींग सुरू आहे. रात्री २ वाजले पासुन सकाळी १२ वाजेपर्यंत पाऊस पडत होता. अवकाळी पडलेल्या पावसामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला भात पावसामुळे खराब होत आहे. शेतकऱ्यांनी कापलेले भात शेती झोडपण्यापूर्वीच अवकाळी पाऊस पडल्याने सर्व भात गळून गेला आहे. झालेले नुकसान पाहून बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. तलाठी यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी अजित नाडकर्णी यांनी केली आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा